BMC permit: मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या मंडप परवानगी काढताना पीओपी मूर्ती आणि मंडप शुल्कावर अटी घातल्या आहेत. यावर गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांना अटी अयोग्य वाटतात.
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने २१ जुलै रोजी तात्पुरत्या मंडप परवानगी परिपत्रक काढले. या परिपत्रकातील पीओपी मूर्ती, मंडप शुल्क आकारण्याच्या निर्णयावर गणेश मंडळांमध्ये पालिकेविरोधात नाराजी आहे.