Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

Gangster Ravi Bidlan: कुख्यात गैंगस्टर रवी बिडलान यांच्या हत्येचा पाच महिन्यांनी उलगडा झाला आहे. नाल्याच्या चेंबरमध्ये या कुख्यात गँगस्टरचा सांगाडा आढळल्याची माहिती समोर आली आहे.
Gangster Ravi Bidlan

Gangster Ravi Bidlan

ESakal

Updated on

नालासोपारा : गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गैंगस्टर रवी बिडलान यांच्या हत्येचा धक्कादायक उलगडा झाला आहे. शुक्रवारी (ता. ५) घटना उघड झाली आहे. या प्रकरणात कट रचून हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आचोळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com