Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Ghatkopar Landslide 16 year Old Boy Died: घाटकोपर येथे डोंगराचा भाग कोसळून मोठी दुर्घटनी घडली. यामध्ये १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ghatkopar Landslide

Ghatkopar Landslide

ESakal

Updated on

भाग्यश्री भुवड

मुंबई : डोंगराचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मद समीर अन्सारीचा मृत्यू झाला. मलब्याखाली अडकलेल्या आपल्या दोन भाच्यांना वाचवण्यात कमल हसन अन्सारी यशस्वी ठरले; मात्र स्वतःच्या मुलाला वाचवू शकले नाहीत. पहाटे सुमारे चारच्या सुमारास समीरला मलब्यातून बाहेर काढून साकीनाका येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com