Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: घाटकोपरमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Ghatkopar landslide 4 members of  same family die

Ghatkopar landslide 4 members of same family die

ESakal

Updated on

मुंबई : उत्तर प्रदेशातील जोहनपूर गावात राहणारा आरिफ शेख आपल्या कुटुंबाचा आधार होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणखी चांगली नोकरी मिळावी, या आशेने त्याने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईपर्यंत नोकरीसाठी झालेला हा प्रवास त्याच्यासह संपूर्ण कुटुंबासाठी कायमचा थांबेल याची कल्पनाही कुणाला नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com