जप्त माल संरक्षणात राज्याबाहेर, अन्न आणि प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्परता

FDA Action: भिवंडी आणि पुण्यातील प्रा. लिमिटेड या कंपन्यांवर टाकलेल्या छाप्यांत दहा कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. ते आता अन्न व औषध विभागाच्या संरक्षणात राज्याबाहेर सोडण्यात आला असल्याची माहिती आहे.
FDA

FDA

ESakal

Updated on

महेश जगताप

मुंबई : भिवंडीतील हाय स्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि पुण्यातील सोएक्स इंडिया प्रा. लिमिटेड या कंपन्यांवर टाकलेल्या छाप्यांत जप्त केलेला सुमारे दहा कोटी रुपयांचा माल अन्न व औषध विभागाच्या संरक्षणात राज्याबाहेर सोडण्यात आला आहे. जप्त माल सोडण्याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेची प्रशासकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com