
प्रवासात नव्या मार्गाने जायचं असेल तर सर्रासपणे गूगल मॅप वापरतात. मात्र याच गुगल मॅपमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. रस्ता नसलेल्या ठिकाणी, रेल्वे रुळावर तर कधी एखाद्या अपूर्ण बांधकाम असणाऱ्या पुलावर जाऊन गाडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आता नवी मुंबईत एका महिलेला असाच गुगल मॅपचा फटका बसला.