मुंबईत हिट अँड रनचा थरार! भरधाव थारची रिक्षाला धडक, नंतर फिरायला आलेल्या ४ महिलांना उडवलं; गोराई बीचवर खळबळ

Gorai Beach Accident: मुंबईतील गोराई परिसरात हिट अँड रनची घटना घडली. या अपघातात ४ महिला जखमी झाल्याचे समोर आले आहे.
Mumbai Gorai Beach Accident

Mumbai Gorai Beach Accident

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील गोराई परिसरात हिट अँड रनची थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका भरधाव थारने रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे मोठा अपघात घडला. या अपघातात बीचवर फिरायला आलेल्या चार महिला गंभीर जखमी झाल्या असून पोलिसांनी आरोपी थार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com