

Viral Video Of Youth Making Obscene Gestures
ESakal
मुंबई : मुंबईतील गोवंडी रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने एका पुरूषाला थप्पड मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्बर लाईनवर ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने दावा केला आहे की, तो पुरूष तिच्याकडे पाहत होता. अश्लील हावभाव करत होता. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.