
पालघर : जिल्ह्यातील जैवविविधता राखून आदिवासी बांधवांबरोबर येथील अन्य समाजातील संस्कृतीचे जतन करून सर्वसामान्य नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात राहत असल्याच्या प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या दृष्टीने राज्यातील एक अतिशय नमुनेदार पर्यटन केंद्र निर्माण करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा मुख्यालय परिसरात दोनशे एकर जमिनीवर वन विभागातर्फे वन उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दिली.