Vijaya Mehta : रंगभूमीचा दीपस्तंभ निमाला! ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मराठी प्रायोगिक रंगभूमीला आधुनिक आणि जागतिक परिमाण देणाऱ्या, आपल्या सशक्त दिग्दर्शन-अभिनयाचा चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता निधन.
Vijaya Mehta

Vijaya Mehta

sakal

Updated on

मुंबई/पुणे - मराठी प्रायोगिक रंगभूमीला आधुनिक आणि जागतिक परिमाण देणाऱ्या, आपल्या सशक्त दिग्दर्शन-अभिनयाचा चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता (वय ९२) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्व आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपुष्टात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com