धक्कादायक! सीलबंद शीतपेयाच्या बाटलीत आढळला केस, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; FDAकडे कारवाईची मागणी

Karjat News: कर्जत येथे सीलबंद शीतपेयाच्या बाटलीत आढळला केस आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी FDAकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Hair found in a sealed bottle

Hair found in a sealed bottle

ESakal

Updated on: 

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सीलबंद शीतपेयाच्या बाटलीत केस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भिसेगाव (कर्जत) येथील संदीप सुरेश भोईर यांनी आपल्या मुलासाठी कर्जत बाजारपेठेतील एका दुकानामधून शनिवारी (ता. ८) सायंकाळी ३५ रुपयांची ऑरेंज ज्यूसची बाटली खरेदी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com