
Ghodbunder Traffic Jam
ESakal
मुंबई : ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतुकीबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय समन्वय बैठकीचे अध्यक्षस्थान केले आणि उपाययोजना जाहीर केल्या.