Thane News: दुकानदारांना दणका! ठाणे पालिकेच्या नोटिशीविरोधातील याचिका फेटाळली
Thane Municipality: ठाणे महापालिका नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामाबाबत अॅक्शन मोडवर आले आहे. महापालिकेने बेकायदा उभारलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली.
मुंबई : ठाणे महापालिकेने नियमांचे उल्लंघन करून बेकायदा उभारलेल्या दुकानांना बजावलेल्या नोटिशींविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने नुकत्याच फेटाळून लावल्या.