Mumbai High Court: वृक्षांचे संरक्षण आवश्यक! उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला फटकारले

Pune Municipal Corporation: वृक्ष संरक्षण पर्यावरणीय संतुलनासाठी गरजेचे आहे. वृक्षतोडीच्या परवानगीसाठी काढलेल्या सार्वजनिक सूचना स्पष्ट आणि माहितीपूर्ण असाव्यात, अशा सूचना न्यायालयाने पुणे महापालिकेला दिल्या.
Court reprimanded PMC on trees protection

Court reprimanded PMC on trees protection

ESakal

Updated on

मुंबई : शहरी वृक्ष संरक्षण हे पर्यावरणीय संतुलनासाठी आवश्यक असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच वृक्षतोडीच्या परवानगीसाठी काढलेल्या सार्वजनिक सूचना स्पष्ट आणि माहितीपूर्ण असाव्यात, अशा सूचना केवळ एक औपचारिकता असू नयेत, असेही न्यायालयाने पुणे महापालिकेला (पीएमसी) बजावले. तसेच हा आदेश राज्यातील सर्व महापालिकांकडे पोहोचवण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Court reprimanded PMC on trees protection
Mumbai Crime: विकृतीचा कळस! ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; शाळेच्या शिपायचं किळसवाणं कृत्य, मुंबईत खळबळ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com