Mumbai High court
Esakal
मुंबई : अल्पवयीन किंवा लहान मुलांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात भरपाईचे आदेश देताना त्या मुलाच्या भविष्यातील उत्पन्नाच्या शक्यतांचाही विचार करावा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. जवळपास तीन दशकांपूर्वी अपघाताच्या प्रकरणात भरपाईची रक्कम वाढवण्याचे आदेश न्यायालयाने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाला (मॅक्ट) दिले.