
19 Year Old Girl in Pune Denied Relief by High Court
Esakal
अभ्यासात हुशार आहे म्हणून गुन्हा रद्द करता येणार नाही असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात तरुणी शिक्षण घेते. तिच्यावर दाखल असलेला गुन्हा १९ वर्षीय तरुणीने अभ्यासात हुशार असल्याचा दावा करत रद्द करण्याची मागणी केली होती. पण उच्च न्यायालयाने तिची मागणी फेटाळून लावली.