दशकानुदशकं टिकणारे रस्ते आता एका पावसातच कोसळतात, उच्च न्यायालयाचे बीएमसीवर ताशेरे, काय सांगितलं?

Mumbai Potholes News: मुंबईत सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. आता या प्रश्नावर उच्च न्यायालयानेही मुंबई महानगरपालिकेवर टीका केली आहे.
High Court
High Courtsakal
Updated on

मुंबई : मुंबई आणि त्याच्या महानगर प्रदेशातील खड्ड्यांची दीर्घकालीन समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर नागरी संस्थांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःहून झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की जे रस्ते पूर्वी दशके टिकाऊ राहिले होते ते आता एकाच पावसात कोसळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com