Mumbai News: वादग्रस्त भूखंडावर अंत्यसंस्कार कसे? परवानगीवरून न्यायालयाचे ताशेरे

Mumbai High Court: मुंबईतील एका वादग्रस्त भूखंडावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत इशाराही न्यायालयाने दिला.
Mumbai High Court

Mumbai High Court

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईतील मनोरी येथील एका वादग्रस्त भूखंडावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिल्याबद्दल मुंबई महापालिकेवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ६) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिलीच कशी? या भूखंडावर कोणतीही कृती करण्यावर न्यायालयीन स्थगिती असतानाही असे कृत्य न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com