

Hindustani Bhau vs Uddhav Thackeray sanjay raut
esakal
Sanjay Raut Shiv Sena UBT : बिग बॉस फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊ (विकास फाटक) याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धमकीवजा इशारा दिला आहे. याच व्हिडिओमध्ये त्याने खासदार संजय राऊत यांच्यावरही वैयक्तिक टीका करत आक्षेपार्ह शब्दांत निशाणा साधला. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.