Eknath Shinde: पायलटचं प्रसंगावधान अन् मोठा अपघात टळला! मुरबाडला जाणारे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर जुहूमध्ये कसे उतरवले?

Eknath Shinde Helicopter Incident News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले. ठाणे ग्रामीण पट्ट्यातील वादळाचा हेलिकॉप्टरला फटका बसला आहे.
Eknath Shinde Helicopter Incident

Eknath Shinde Helicopter Incident

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर कल्याणजवळ खराब हवामान आणि जोरदार वादळात सापडले. मात्र हेलिकॉप्टरच्या पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने ते वळवून जुहू पवनहंस येथे आणून त्याचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली नसून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासहित हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com