

Rohit Arya Powai children Hostage
ESakal
मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी एका मानसिक रुग्णाने सुमारे १७ मुलांना ओलीस ठेवले. त्यांना आरए स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. जिथे ते ऑडिशनसाठी आले होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली. सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना पवई पोलीस ठाण्यात नेले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.