IIT Bombay Exam: आयआयटी बॉम्बे परीक्षेत गैरप्रकार? कॉपीसाठी ७०० रूपयांच्या मोबाईलचा वापर, पोलिसांकडून तपास सुरू

IIT Bombay Exam Cheating Case: आयआयटी बॉम्बे शिपाई भरती परीक्षेत उमेदवाराने फोनचा वापर करून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
IIT Bombay Exam Cheating Case

IIT Bombay Exam Cheating Case

ESakal

Updated on

मुंबई : सध्या देशभरात होणाऱ्या परीक्षांबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. नीटसह टीईटी पेपरफुटी प्रकरण ताजे असताना आयआयटी मुंबई कॅम्पसमधील केंद्रीय विद्यालयात झालेल्या शिपाई भरती परीक्षेत एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिपाई भरती परीक्षेत मोबाईल फोनचा वापर करून कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार उमेदवारांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com