

IIT Bombay Sahil Wakode Death Case
ESakal
मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडेने परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी पकडल्यानंतर काही मित्र-मैत्रिणींना फोन केला. त्याने आपल्या कृत्याबद्दल त्यांच्याकडे पश्चात्ताप व्यक्त केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.