

IIT Student Death Case
ESakal
मुंबई : आयआयटी मुंबईत शुक्रवारी बी.टेक.चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या आयआयटी मुंबईच्या संचालकांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.