Mumbai Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुंबईत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अलर्ट

Mumbai Weather Update: बरेच दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यानंतर आता मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Rain Update

Mumbai Rain Update

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून आता पुन्हा मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागांत अवघ्या दोन तासांत ३० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर वाढल्यामुळे, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असून नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com