Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Heavy rain alert in Maharashtra today: महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव, यवतमाळ आणि अमरावतीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy rain alert

Heavy rain alert

ESakal

Updated on

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सुमारे १० जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com