

Fire breaks out at Income Tax Department Office Mumbai
ESakal
मुंबई : मुंबईत पहाटेच्या सुमारास कांदिवली येथे एका व्यावसायिक इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ११ जणांची सुखरुपरित्या सुटका करण्यात आल्यानंतर २ तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मुंबईतील आगीची घटना ताजी असताना पुन्हा मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चर्चगेट स्टेशन जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली आहे.