Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mumbai Rain Update

Mumbai Rain Update

ESakal

Updated on

मुंबई : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन तीन दिवसांपासून शहरासह उपनगरात पावसाची ये-जा सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण असताना आता मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com