
IndiGo, SpiceJet issue travel advisories
ESakal
मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आज म्हणजेच रविवार (ता.२८) रोजी पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने देखील पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.