Mumbai IndiGo Flight Update: विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द, पण कधीपर्यंत? महत्त्वाची माहिती आली समोर

Mumbai IndiGo Flight Service: मागील ४ दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीचे अनेक उड्डाण रद्द करण्यात आली असून शुक्रवार उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबाबतची महत्त्वाची माहिती आली समोर आली आहे.
Indigo flight cancellation

Indigo flight cancellation

esakal

Updated on

मुंबई : चेक-इन प्रणालीमध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे देशभरातील विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. मागील ४ दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीचे अनेक उड्डाण रद्द केली आहेत. यामुळे इंडिगो कंपनीसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच आता मुंबई विमानतळावरून निघणारी सर्व उड्डाणे ६ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. यामुळे विमानतळावर गोंधळ निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com