

Indigo Flight Ticket Refund
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत झालेल्या बिघाडामुळे विमान कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. परिणामी विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ उडाला असून तिकिटाची परतफेड करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अशातच आता याबाबत इंडिगोने महत्त्वाची माहिती दिली आहे.