

Navi Mumbai Minicipal Election
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीसोबत सामना करणाऱ्या महाविकास आजघडीला उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शनिवारी (ता. २०) इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. या दोन्ही पक्षांतील लोकांकडे ६९ लोकांनी मुलाखती दिल्या.