
Jain Monk Sparks Controversy Over Pigeon Remarks Calls Doctors Fool Criticises Minister Lodha
Esakal
मुंबईत कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन बांधव आक्रमक झाले होते. या आंदोलनावेळी काही कबुतरांचा मृत्यूही झाला. त्यांच्या आत्मशांतीसाठी आज मुंबईत जैन धर्मीयांकडून धर्मसभेचं आयोजन करण्यात आलंय. यात जैनमुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान केलंय. कबूतर शांतता प्रिय प्राणी आहे. आमचा धर्म सांगतोय दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल असं जैनमुनी कैवल्य रत्न महाराज म्हणालेत.