जेट साठी जालान कालरॉकतर्फे नवे अधिकारी नियुक्त

जेट साठी आज चार नव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती
jalan kalrock consortium announces new appointments for the jet airways mumbai
jalan kalrock consortium announces new appointments for the jet airways mumbaiTeam esakal

मुंबई : जेट एअरवेजची उड्डाणे सुरु होत असल्याने त्याच्या तयारीसाठी जालान कालरॉक समूहातर्फे नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जेट साठी आज चार नव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चीफ डिजीटल ऑफिसर, उपाध्यक्ष (इंजिनिअरिंग), उपाध्यक्ष (इनफ्लाईट प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस), उपाध्यक्ष (सेल्स) या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जेट चे सीईओ संजीव कपूर यांनी आज या नियुक्त्या केल्या. गेल्याच आठवड्यात जेट ला डीजीसीए कडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यामुळे जेट ला आता देशभरात व्यापारी उड्डाणे सुरू करता येतील. जुलैनंतर ही उड्डाणे सुरु करण्याचा जेट चा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com