

NCP (Sharad Pawar faction) leader Jayant Patil
esakal
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी रात्री भेट घेतली होती. यासंदर्भात राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगली होती. आता यावर जयंत पाटील यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले. विलिनीकरणाच्या चर्चेशी कोणताही संबंध नसल्याचेही सांगितले.