मृत भावाच्या नावावर महापालिकेत चक्क 6 वर्षे नोकरी

mumbai muncipal corporation
mumbai muncipal corporationesakal

मुंबई : शिक्षित युवकांच्या हाताला रोजगार मिळणार केव्हा, असाच प्रश्‍न उपस्थित होत असतानाच मुंबईत मृत भावाच्या नावावर महापालिकेत (mumbai muncipal corporation) चक्क 6 वर्षे नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेमका प्रकार काय?

मृत भावाच्या नावावर महापालिकेत चक्क 6 वर्षे नोकरी

11 वर्षांपूर्वी मृत झालेल्या भावाच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली. बुलढाणा पोलीसांनी जेव्हा या इसमाला एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. 2014 साली दिनेश पेरे याची निवड भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून झाली, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये काही प्रकरणात या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी सुरू केली, तेव्हा तो फरार झाला. मग पालिकेने पोलिसांकडे चौकशी करताच तो दिनेश नसून मंगेश पेरे असल्याचं उघड झालं. दिनेश पेरे याचा मृत्यू 2009 साली झाला असून मंगेश याने खोटी कागदपत्रे जोडून नोकरी मिळवली. या प्रकरणी पालिकेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलीय

mumbai muncipal corporation
राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ८ जिल्ह्यात यलो अलर्ट
mumbai muncipal corporation
परमबीर सिंह देशाबाहेर फरार, तपास यंत्रणेला संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com