लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Kalachowki Ganpati Mandal Incident: काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर इलेक्ट्रिक शॉक बसून झालेल्या दुर्घटनेत दोन जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले असून या घटनेचा थरारक घटनाक्रम समोर आला आहे.
Kalachowki Ganpati Mandal Incident

Kalachowki Ganpati Mandal Incident

ESakal

Updated on

​मुंबई : काळाचौकी येथील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का (इलेक्ट्रिक शॉक) बसून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ४ जण जखमी झाले आहेत. मृत्यमुखी पडलेल्यांमध्ये एका ८ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमींपैकी एका १२ वर्षांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com