Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

Kalyan Crime News: कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ५५ वर्षीय नराधमाने ७ वर्षीय चिमुकलीसोबत संतापजनक कृत्य केल्याचे समोर आले आहे.
Kalyan Crime

Kalyan Crime

ESakal

Updated on

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे संतापजनक कृत्य घडले आहे. एका सात वर्षीय चिमुकलीवर ५५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे. तसेच महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना सतत सुरु असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

crime
Kalyan Crime
Navi Mumbai Crime
Kalyan Station Shock: Accused Nabbed Hours After Assault on Minor Girl
Marathi News Esakal
www.esakal.com