

“Dipesh Mhatre’s BJP Entry Triggers Heated Discussions in Kalyan-Dombivli”
Sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामागे स्थानिक पातळीवरील नेतत्व नव्हे, तर थेट पक्षातील वरिष्ठ पातळीचा हात असल्याच्या चर्चानी सध्या कल्याण-डोंबिवलीचं राजकारण पेटलं आहे. विशेषतः हा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आखला असल्याची माहिती खात्रीशीर चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. स्थानिक नेतृत्वाला वळसा घालून घेतलेला हा निर्णय नेमका कोणत्या मोठ्या राजकीय आराखड्याचा भाग आहे, याबाबत चर्चाना वेग आलाय.