

Kalyan Rickshaw Driver & youths Dispute
ESakal
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकासमोर किरकोळ कारणावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. रिक्षाचालक आणि काही तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली असून व्हिडिओ समोर आला आहे.