
SpiceJet Flight Emergency Landing
ESakal
मुंबई विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. स्पाइसजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे दिसून आले आहे. कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाबाबत गोंधळ उडाला. टेकऑफनंतर या विमानाचे चाक धावपट्टीवरच राहिले. त्यानंतर विमानात खळबळ उडाली आहे. यामुळे विमानाने मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.