Kajrat Khopoli Road Accident: वॅगनार दुचाकीच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर; अर्धवट कामाचा बळी, स्थानिकांचा संताप

Karjat-Khopoli Highway Accident: रायगडच्या कर्जत-खोपोली महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक जखमी झाला आहे.
Karjat-Khopoli Highway Accident

Karjat-Khopoli Highway Accident

ESakal

Updated on

कैलास म्हामले

कर्जत : रायगडच्या कर्जत-खोपोली ५४८/अ महामार्गावरील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठाजवळ ६ ऑगस्ट , गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर अर्धवट राहिलेल्या रस्त्यामुळे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com