

Karjat-Khopoli Highway Deadbody Found
ESakal
मुंबई : कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी परिसरात रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात अंदाजे ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत कर्जत पोलिसांना माहिती दिली.