Mumbai GBS : जीबीएस’बाधित मुलांवर उपचार सुरू: ‘केईएम’मध्ये दोन बालके दाखल
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा आजार वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात चिंतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. हा आजार नवीन नसून पुणे, पिंपरी- चिंचवड आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये अनेकांना याची लागण होत आहे.
Two children admitted to KEM Hospital for treatment of Guillain-Barré Syndrome (GBS).sakal
मुंबई : माझ्या मुलाची प्रकृती ठीक होती, ना ताप होता, ना पाय दुखत होते. एके दिवशी सकाळी अचानक त्याला उठता येत नव्हते. आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी मुलाला ‘केईएम’मध्ये नेण्याचा सल्ला दिला.