सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

Maharashtra kerosene distribution: महाराष्ट्र सरकारने पेट्रोल पंपांवरून रॉकेल विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 kerosene selling at petrol pumps

kerosene selling at petrol pumps

ESakal

Updated on

महाराष्ट्रामध्ये इंधन वितरणासंदर्भात प्रशासकीय पातळीवर मोठा फेरबदल करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अशी घोषणा केली आहे की, आता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल पंपांवर केरोसीन उपलब्ध करून दिले जाईल. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे केवळ एलपीजीवरच नव्हे, तर खाद्यतेलांवरही परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com