Mumbai Gazal Festival Khazana: 'खजाना; संगीत, संवेदना आणि समाजसेवेचे २५ वर्षे ; २५, २५ जुलैला मुंबईत रंगणार गझलेचा महोस्तव

गझल, संवेदना आणि समाजसेवेचा संगम असलेल्या ‘खजाना’ महोत्सवाचा रौप्यमहोत्सवी जल्लोष; पंकज उधासांसह दिग्गजांना आदरांजली आणि कर्करुग्णांसाठी उभारल्या जाणाऱ्या निधीचा गौरव
The Khazana Festival of Ghazals will celebrate its 25th anniversary in Mumbai on July 24 and 25 with performances by leading Indian artists.

The Khazana Festival of Ghazals will celebrate its 25th anniversary in Mumbai on July 24 and 25 with performances by leading Indian artists.

Sakal

Updated on

मुंबई : पंकज उधास, अनूप जलोटा आणि तलत अझीज या तीन जिवलग मित्रांच्या संकल्पनेतून २००१ मध्ये 'खजाना या गझल महोत्सवाची सुरुवात झाली. या महोत्सवाने अनेक नवोदित गझल गायकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांना जगासमोर आणले.अंसख्य गझल गायकांना घडवणाऱ्या या महोत्सवाने पाहता पाहता २५ वर्षांचा टप्पा गाठला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com