

मुंबई : नव्या कंत्राटदाराकडून दादर आणि वरळी या भागात अपेक्षित दर्जाची स्वच्छता या केली जात नाही. त्यामुळे भागात कचऱ्याचे डौग जमा झाले आहेत. दुर्गंधीमुळे किशोरी पेडणेकर नागरिक त्रस्त आहेत, संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात 'कचरा फेको' आंदोलन करू, असा इशारा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.