
Elphinstone Bridge
ESakal
मुंबई : मुंबईतील १०० वर्षांहून अधिक जुन्या एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचे काम १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुरू झाले. ब्रिटिशकालीन हा पूल परळ आणि प्रभादेवीला जोडत होता. तो पाडून शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पांतर्गत एक नवीन डबल-डेकर पूल बांधला जाईल. मुंबईसाठी हा एक मोठा बदल आहे. ज्यामुळे पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल. मात्र नवीन पूल कसा असणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.