

Hapus Mango bhaskar jadhav
esakal
Bhaskar Jadhav Speech : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सभागृहात जोरदार मुद्दे उपस्थित करत वातावरण तापवले. अधिवेशनाचे कामकाज सुरू असूनही संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याने जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या प्रश्नांवर तत्काळ प्रतिसाद देत अध्यक्षांनी मंत्र्यांना सभागृहात हजर राहण्याचे निर्देश दिले.