Koyna Expressमधून अचानक धुराचे लोट, प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी रुळांवर उडी; नेमकं काय घडलं? Video Viral

Koyna Express Smoke: कर्जत स्थानकात कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसमधून अचानक धूर येत असल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Koyna Express Smoke

Koyna Express Smoke

ESakal

Updated on

कर्जत : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस शनिवारी (ता. २९) सायंकाळी खंडाळा घाट उतरून कर्जत स्थानकात दाखल झाली. या वेळी एका डब्याजवळ ब्रेकमधून धूर येत असल्याचे दिसल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गाडी १० मिनिटे थांबवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com